सोन्यासारख्या माणसांसाठी दसऱ्याच्या शुभेच्छा मराठीत | Dasara Wishes In Marathi 2023.

दसरा हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Dasara Quotes In Marathi 2023.

नमस्कार मित्रांनो सर्वात पहिले दसरा सणा निमित्ताने तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा ! प्रत्येक वर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला दसरा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दसरा म्हणजे ज्या सणाला आपण विजयादशमी देखील म्हणतो, जो आपण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी भगवान श्रीराम यांनी राक्षस राजा रावणाचा वध करून माता सीता यांना परत घेऊन आले होते.

यावर्षी दसरा म्हणजे विजयादशमी सण 24 ऑक्टोबरला आहे. आपल्या भारतात सगळ्या राज्यात मोठ्या धुमधडाक्यात हा सण साजरा केला जातो. अश्या पवित्र सणाच्या दिवशी तुम्ही तुमच्या मित्र-परिवाराला दसऱ्याच्या शुभेच्छा पाठवून त्यांचा सण अधिक खास करून नाते संबंध अधिक मजबूत करू शकतात.

अधिक वाचा 👇👇👇

दिवाळी शुभेच्छा मराठी

दसरा शुभेच्छा मराठी / Dasara Shubhechha In Marathi.

Dasara wishes in marathi , दसरा शुभेच्छा
दसरा शुभेच्छा फोटो

सुख, समृद्धी, शांती आणि
यशाच्या शुभेच्छांसह,
💫🧨 दसऱ्याच्या पवित्र
सणाच्या हार्दिक शुभेच्छा.💫❤️

दसऱ्याचा हा पवित्र सण
तुमच्या घरात अपार आनंद आणो
भगवान श्रीराम तुमच्यावर
व तुमच्या परिवारावर
सुखाचा वर्षाव करोत
🙏✨ दसऱ्याच्या खूप
खूप शुभेच्छा. 🙏✨

Dasara Messages In Marathi 2023.

“वाईटावर चांगल्याचा” आणि
“अधर्मावर धर्माचा” विजयाचा
महान सण विजयादशमीच्या
निमित्ताने तुम्हा सर्वांना
हार्दिक शुभेच्छा..
💐✨प्रभू श्री रामाचा
अपार आशीर्वाद
तुमच्यावर व तुमच्या
परिवरावर सदैव राहो.💐💫

आशा आहे की हा सणाचा
महिना तुम्हा सर्वांसाठी
खूप आनंद, समृद्धी घेऊन येईल.
🧨🔥 तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या
हार्दिक शुभेच्छा. 🧨💥

Dasara chya hardik shubhechha in marathi.

निसर्गाचं दान जसे
आपट्याचं पान
त्याला आजच्या दिवशी
सोन्याचं मान…
तुमच्या आयुष्यात नांदो
सुख समृद्धी समाधान…
🙏🧨हॅपी दसरा.🙏✨🌿

दसऱ्याचा पवित्र सण आला,
असत्यावर सत्याचा विजय झाला,
श्रीरामजींनी रावणाचा वध केला,
संपूर्ण जगाला मानवतेचा
सत्याचा धडा दिला.
💐 ❤️ दसरा सणाच्या
मनापासून हार्दिक शुभेच्छा.💐❤️

दसरा शुभेच्छा संदेश मराठी / Dasara Sms In Marathi 2023.

केवळ रावणाच्या पुतळ्याचे दहन
नका करू,
आपल्यात असणाऱ्या वाईट
प्रवृत्तीचा नाश करावा लागेल.
हृदयात श्रीरामाचे स्मरण करा
धर्माचा मार्गावर चालत रहा.
💫 🌿 दसऱ्याच्या हार्दिक
शुभेच्छा..!💫🌿

अधर्मावर धर्माचा विजय
असत्यावर सत्याचा विजय
वाईटावर चांगल्याचा विजय
पापावर पुण्याचा विजय
अत्याचारावर सद्गुणाचा विजय
क्रोधावर दया आणि क्षमा यांचा विजय
आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय
असा आहे “विजयादशमीचा” सण !
💐 तुम्हाला व तुमच्या परिवाराला
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !💐

Dasara Status In Marathi 2023.

तुम्हाला सुख, समृद्धी आणि
शांती लाभो
वाईट आणि असत्याचा नाश होवो,
आम्ही तुम्हाला सदैव याच शुभेच्छा देतो.
🙏💐विजयादशमीच्या दिवशी तुम्हाला
अनेक मंगलमय शुभेच्छा.🙏❤️

प्रभू श्री रामाचे नाम हृदयात
स्मरण करा
तुमच्यातील वाईट गुणांचा
नाश करा.
🙏✨ दसरा सणाच्या
हार्दिक शुभेच्छा ! 🙏✨

स्वतःमधून आणि भारतातून
वाईट गोष्टी दूर करण्यासाठी प्रयत्न करूया,
जीवनात चांगुलपणाचा मार्ग अनुसरण करा
तुमच्या आतमधील रावणाला
आतून मारून टाका आणि
आपल्या देशातून भ्रष्टाचार दूर करा.
आपण सर्व मिळून भारताला
विकासाच्या मार्गावर पुढे नेऊया.
🙏Happy Dusshera 2023.🙏

Dasara wishes in marathi sms.

आजच्या काळात नेत्यांचा भ्रष्टाचार
अन्यायाचे रूप आहे,
रावणाच्या रुपात नेते
करतात अत्याचार आहे,
भ्रष्टाचार आणि अत्याचार दूर
करण्यासाठी प्रत्येक घरातील
व्यक्तिला श्रीरामांसारखे
लढावे लागणार आहे.
🙏✨ जय श्रीराम
तुम्हाला दसऱ्याच्या मंगलमय
शुभेच्छा …!🙏💫

तुम्हा सर्वांसाठी मिठाई
👇
🍥🍥🍥
पाठवली आहे
खाऊन घ्या ठीक आहे.
🙏❤️ माझ्याकडून दसऱ्याच्या
खूप खूप शुभेच्छा..!🙏💫

Dussehra wishes in marathi 2023.

तुमच्या जीवनात आनंदाचा
असो पहारा
तुम्हाला कधीही होऊ नये
कोणताच त्रास
तुमचे कुटुंब सदैव आनंदी राहो..
💐 तुम्हाला दसरा सणाच्या
हार्दिक शुभेच्छा!💐

हा दसरा तुमच्यासाठी उज्ज्वल
आनंदी भविष्य घेऊन येवो,
आणि वैभवाने भरलेल्या
वर्षाची स्वप्ने तुमच्यात जागी होवो!
🌿 तुम्हाला दसऱ्याच्या
२०२३ च्या शुभेच्छा!🌿

Dasara wishes in marathi for husband.

तुम्ही सोन्यासारखे आहातच
असे कायम माझ्या
सोबत आयुष्यभर रहा.
💐🌹 नवरोबा दसऱ्याच्या
हार्दिक शुभेच्छा ..!💐❤️

अंतिम शब्द :-

तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणी व परिवारासोबत दसऱ्याच्या शुभेच्छा share करायला विसरू नका. दसरा सणा मध्ये जुन्या गोष्टी विसरून आपल्या प्रियजनांना शुभेच्छा पाठवा.

दसरा सणानिमित्त सोने देण्याबरोबरच एकमेकांना खास शुभेच्छा देऊन दसऱ्याची सकाळ तुम्ही उत्साहने भरपूर करू शकतात.

Leave a Comment